काही विशिष्ट विडंबनांप्रमाणे चारोळीतही प्रत्येक ओळ अपक्ष उमेदवाराप्रमाणे स्वतंत्र असते हे आजच कळले.
त्यामुळे प्रत्येक शब्दाचा स्वतंत्र पातळीवर अर्थ लागूनही ही चारोळी म्हणजे उगाचाच पैठणीचे ठिगळ वॉयलला लावून ते वस्त्र सत्यनारायणाच्या पूजेला सोवळे म्हणून नेसून गेल्यासारखे वाटले....