प्रतिसादाबद्दल मी तुमचा आभारी आहे. माफीनामा हे सदर चालू सार्वजनिक घडामोडींवर कोणाचीही बाजू न घेता हलकेफुलके भाष्य करणार आहे. माफीनामा १ राष्ट्रपतिपदाच्या संभाव्य उमेदवारांबद्दल आहे.