मजा आली वाचायला.असा प्रदर्शित न झालेला चित्रपट घोळक्याने बघायला खूप मजा येते.

आम्ही "बिनधास्त" हा चित्रपट मैत्रीणीच्या काकांकडे जाऊन असाच पाहिला होता. वसतिगृहात राहणाऱ्या तरूण मुलींचा चित्रपट असल्याने काकांना आम्हा मुलींना तो दाखवून अंदाज घ्यायचा होता.

                               साती