आपले लेख छानच असतात.

तशी मी मनोगत वर नवीन आहे. वाचन आणि प्रतिसाद लिहिण्याशिवाय मी येथे काहीच करू शकत नाहीये.

साहाय्य मध्ये प्रयत्न केला पण जमले नाही.

म्हणून प्रतिसादातूनच काही प्रश्न....

आपला स्वतःचा लेख येथे कसा लिहावा? त्याकरता दुवा कोठे आहे?

आपले नाव कसे बदलावे?