चित्तमहाशय,

एकदा बघीतला म्हणताना पुन्हा कशाला तोच चित्रपट बघायला जातोय मुद्दामहून? त्यामुळे मुळात काही कापले किंवा नाही ते कळायला मार्ग नाही. मात्र आराधना, पाकिजा वगैरे सारख्या मी तिथे पाहिलेल्या चित्रपटांमध्ये मला कापण्यासारखे काही आढळले नव्हते. बाकी चित्रपट निर्बंधक महामंडळ काय किंवा इतर कुणी काय, कुणाला काय कात्री चालवण्यासारखे वाटेल काही सांगता येत नाही.

एक प्रश्न: हे मंडळ भिकार चित्रपट आख्खाच्या आख्खा का कापत नाहीत?