नमस्कार.
चीनमध्ये मराठी माणसाचा संपर्क रहाणार हे समजून आनंद वाटला.मी जुन्या सूर्यग्रहणांची गणिते करतो.
ई.पू २१३६ मध्ये झालेल्या सूर्यग्रहणाची नोंद चीनमध्ये झाली. त्याची नक्की तारीख ज्युलीयन किन्वा ग्रेगरीयन पद्धतीप्रमाणे
काय होती याविषयी माहिती मिळवू शकाल काय?तसेच त्या ग्रहणाची अधिक माहिती मिळाल्यास मला उपयोगी पडेल.
प्रफ़ुल्ल