दैनिक लोकसत्ता या वर्तमान पत्राचा एकादा लेख की जो "युनिकोड" प्रणाली मधे नाही.
तो लेख "युनिकोड" मधे रुपातर करता येइल असे सॉफ्ट्वेअर आहे का.?  असल्यास कोणते.?