आता बरेवाईट प्रतिसाद लिहायचे नाहीत काही दिवस, असे मी ठरवल्याला दोन दिवस झाले नसतील, इतक्यात ही कथा आली व राहवलेच नाही! सर्व निरिक्षणे केवळ अप्रतिम, आणि वर्णने अचूक व नेटकी! चालू राहूद्या, सन्जोप राव.