मीराताई, छान उपक्रम आहे. मजा आली वाचून.
संगणकीय कामात सतत दोनची भौमितीय श्रेणी वापरायला लागते, म्हणून तिचे गुणधर्म थोडेफार माहित होते. पण तीनच्या श्रेणीची वैशिष्ट्ये माहित नव्हती.

गव्हाची गोष्ट आवडली. :-)