शर्मिली चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. संगीत दिलं होतं एस. डी. बर्मन यांनी.कशी वाटली ही गंगेची गोदा होताना?आणि आता वाचूया 'टवाळ' यांनी केलेलं आणखी एका जुन्या हिंदी गाण्याचं नवीन मराठी भाषांतर... :)