राजसाहेब, चांगला प्रयत्न!
तुमचे लिखाण वाचून इतके दिवस मातृभाषेंत काही लिहिले नसाल असे वाटतच नाही.
चीनमधल्या वास्तव्यातील अनुभव वाचायला आवडतील.
साती