टवाळराव , मराठीकरण करताना चक्क गंगेचं गोदावरी!

चालू द्या.:)

म्हणजे तशी आमची हरकत नाही. पण मग "ताना मारणारी चुनरीया" ओढणीच्या ऐवजी पदराला जुळवा की!

                                  साती