मीराताई, खूपच छान आणि माहितीपूर्ण लेख आहे आपला. मोठा असला तरीही पुढे कुठली श्रेणी असेल ही उत्सुकता लेखाच्या शेवटपर्यंत वाचावयास भाग पाडते. :) फ़िबोनसी श्रेणी दैनंदिन व्यवहारात सापडू शकते हे ही आजच समजले. खरे तर या श्रेणींचा अभ्यासाव्यतिरिक्तही कुठे वापर होऊ शकतो हे माहितच नव्हते मला. खूप छान माहिती दिलीत. सवड काढून आमच्या गणिती ज्ञानात भर टाकाल अशी आशा :)
श्रावणी