लेख ठीकठाक झाला आहे. महाविद्यालयीन जीवनातील एकदोन किस्से सांगितले असते तर आणखी चांगला झाला असता. साईशला एकाएकी काय झाले ते सांगितलेच नाहीत?! शिवाय लेखाचे वर्गीकरण प्रवास असे का केले आहे बरे?