पहिल्या दोन कडव्यात लय व्यवस्थित आहे, मग ती हळुहळू घसरत गेली आहे. शेवटच्या दोन कडव्यातील अर्थ समजला नाही.