लेख फारच आवडला.संथ वाहते यारा माई. तिरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही.समजा नाही पोचलो, तर सिद्ध होईल, पृथ्वी गोल नाहीये म्हणून.या कल्पना विशेष.अवांतर: लाटे म्हणजे काय?