आपले हे चिंतन मनन (अथवा बरळणे!? हीSहीSहीS) फारच आवडले! स्वतःच पावसात भिजून आल्यासारखे वाटले.
सन्जोप रावांशी अगदी सहमत. त्यांनी उल्लेख केलेल्या दोन गोष्टी पहिल्याच वाचनात भावल्या होत्या. यारा आणि अलेक्झांड्रा यांचे मानवीकरण (पर्सोनिफिकेशन) ही आवडले.
आज ही अख्खी दुनिया भिजलेय, तिथे या ....... ची काय कथा
हे पालुपदही खास आहे.
सन्जोपजी - लाटेबद्दल माहीती इथे वाचा.
--प्रभावित सीमा
नस्त्या चौकश्या - आपण इन्फुअन्स खालीच इतके छान लिहिता की....? ;)