वा, छानच! विश्वासराव विकासकार्याचा गाडा कसा रेटतात ते जाणून घ्यायची उत्सुकता खूपच वाढली. विश्वास म्हणजे विकास असे समीकरण होते की विश्वासराव म्हणजे विश्वासघातराव ठरतात ते पाहू आता पुढच्या भागात. लवकर येऊ द्या पुढचा भाग.