या लेखातली शैली ,लेखातला नेमकेपणा आणि संयमित तरी चित्रदर्शी असे वर्णन आवडले.