झकास आहे अनुभवकथन. काकाकुवाचा प्रसंग वाचताना पुलंचा 'काकाकुवा' आणि 'बोलविता धनी' आठवला. खरंच हा काकाकुवा बोलत होता का हो?