खरे तर लाटे (लात्ते) म्हणजे दूध (इटालियन). कॅफे लाटे म्हणजे दूध घातलेली कॉफी. हल्ली (युरोप/अमेरिकेत) मात्र लाटे म्हणजेच कॉफीचा प्रकार समजला जातो.