रावसाहेब,
आता आपणही मालिकांचे निर्माते झालात तर:). जरा वेगळा विषय, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा. घाइ न करता सगळे पैलू दिसतील असे रंगवा, लेखन विस्तार झाला तरी हरकत नाही.