मस्त आहे लेख!

आवडलेल्या वाक्यांची यादी फारच मोठी होईल.

गेली तर गेली. ती काय एकटीच आहे. घरी पोहोचायला अजून दोन ट्रॅम बदलायच्यात. त्यांना आच्छा करू.

हे सगळ्यात जास्त आवडलं.

                                      साती