पाणी कोठे मुरते ते सरकारला माहीत नाही काय? सरकार उगीचच पारदर्शकता ,माहितीचा कायदा याविषयी बोलत असते.

यापुढे घरमालकाना सुरक्शा रक्शक,वकील,वगैरेचा ताफ़ा बाळगावा लागेल असे दिसते.कारण गुंडाना पकडण्याची सरकारची ईच्छा नाही असे वाटते.