कथेची सुरुवात आणि पहिला भाग चांगला आहे, पण नंतरचा भाग गुंडाळल्यासारखा वाटला.
'समाज प्रबोधन' हा हेतू फिका पडल्यासारखे वाटले.