पहिल्याच भागात आलेली पात्रांची नावे आणि पार्श्वभूमी पाहता या कथानकात एका उत्कृष्ट राजकीय कादंबरीची बीजे सापडतात.  कोल्हापूर - सांगली भागात असे अनेक नेते आणि चरित्रे आढळतात.  त्यांचे निरीक्षण प्रस्त्तुत लेखकाने केले असेलच.

ही एक 'सिंहासन' सारखी उत्कृष्ट कादंबरी व्हावी ही संजोपराव यांच्या या लेखनास शुभेच्छा!