अरे, हे भाषांतर आहे हे लक्षातच आले नाही आणि कुठेही जाणावले नाही. आर्थर हॅली च्या 'इन हाय प्लेसेस' सारखे काही  स्वतंत्रपणे का लिहित नाही? संजोपराव, बघा, तुमच्या लेखनात नक्कीच तेवढी ताकद आहे. सुरुवात छान झाली आहे.