धन्यवाद सातीजी. जरा माझ्या वाट चाल कविते वरील प्रतिसाद कळवा.

शांघय चीनच्या खूप गोष्टी लिहावयाच्या आहेत. मराठी मध्ये स्पीच रेकग्नीशन इनपुट डीवाईस असते तर माझ्या सारख्या मठ्ठं चे खूप सोपे झाले असते. असे एंग्लिश कीबोअर्ड वर टाइप करणे खूप वेदनामय, सहनशक्तीचा आंत बघणारे आणि रक्तदाब उसळवणारे आहे.

राज धर्माधिकारी