कोल्हापुराची भाषा आहे खरी पण कोल्हापुराचा ठसका दिसला नाही. च्यायला, भकार , रकार हे तर कोल्हापूरकरांच्या तोंडात वाक्या सरशी दिसून येतात. :)