बंधुवर्य भास्करराव, ॐकारराव, पेठकर, अनिरुद्धराव, यजु, मेघेशभाऊ, कविवर्य सुभाष, राजेन्द्रराव, मिलिंदराव, लेखक महाशय, रोहिणीताई आणि सोनालीताई,

आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. 

सोनालीताई, आपण तर प्रतिसादात आख्खी गज़लच दिलीत! सुंदर प्रतिसाद!

एका गज़लज्ञांनी ह्यात काही सुधारणा सुचवल्या आहेत. संपादनाची मुभा मिळाल्यास बदल करता येतील.

आपला
(आभारी) प्रवासी