रामायणात मंथराही कैकयीला केस मोकळे सोड आणि कोपभवनात जा असा सल्ला देते.
फरक एवढाच आहे की आता रामायण महाभारताचा काळ सरला आहे. (दुर्दैवाने) भारतमातेला पुजण्याचा काळही सरला असावा. वैद्यकीय महाविद्यालय, पोलिसी शाखा, केटरींग शाखा इ. मध्ये केस बांधणे मात्र आवश्यक आहे. मुला-मुली दोघांनाही.