कथेचा ग्रामीण बाज मस्तच. द. मा. मिरासदारांची कथा वाचतोय असे वाटले. शेवट थोडासा घाईत उरकल्यासारखा वाटला तरी कथा वाचताना मजा वाटली.