छायाचित्रण हे कौशल्य आणि संयम यांचे मिश्रण आहे हे पटावे, असे छायाचित्र. (तसे ते आधी चिमण्यांच्या छायाचित्रांनी पटलेच होते म्हणा!)अवांतर: मुंबईत पावसाळा सुरु झाल्याबद्दल आम्ही फक्त घाम पुसत हेवा करु शकतो!