वा विसु नाना,

तुमच्या कवितेने एक वेगळाच, काहीसा बालकवी, काहीसा बोरकर, काहीसा जी.ए. असे काहीसे मिश्रण असणारा मूड निर्माण झाला.. परिणाम साधणारी कविता!

-मानस६