लेख सुंदर आहे. मनात आलेले विचार ईतरांनी मांडले आहेतच... जरा वेगळ्या प्रकारे मांडायचा माझा (सुमार दर्जाचा ) प्रयत्न...
रात जाम एक हो जाये तो
सारा समा बात करने लगता है
सुना सुना, खोया खोया जिवन मुझे
जन्नत जैसा लगने लगता है