भल्या पहाटे माझी आई, फुले करंडीत वेचूनी घेई
हलकेच हवेची झुळुक, झाडाला छेडूनी येई,
नाजुकश्या त्या स्पर्शाने, प्राजक्त शहारूनी जाई
पडणाऱ्या
त्या कुसुमांनी, भिजूनी गेली आई

हे आवडले.हे जरासे खटकले.
काव्यप्रतिभा आहे. पुढच्या कवितेला शुभेच्छा.

आवांतर : परड्यात या कर्णकटू शब्दाला परसात हा बरा प्रतिशब्द आहे.
शब्दांच्या निवडीसाठी थोडे अधिक चिंतन जरूरी आहे.