आमरसाच्या या पाककृतीत एक मावा मिसळण्यापलिकडे नवीन काय आहे? काही लोक आमरसात तूपही घालतात. मग ती नवीन पाककृती होईल?