तारखांचे गणित काही चुकले आहे का? कारण आपण ३ डिसेंबर ला उड्डाण करणार होतात आणि डच एंबसी मध्ये विसा घेण्यासाठी आपण १७-१-२००७ ला गेलात. समजले नाही.
लेखनाची सुरूवात चांगली आहे. पण अपुरे वाटते. त्रोटक वाटते. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
- प्राजु.