तिन्ही भाग एकदम वाचले. कथा चांगली पकड घेते आहे. खासकरून विश्वासरावांच्या मनात येणारे विचार फार छान टिपले आहेत.