तुमची कविता वाचुन आणि त्यातले प्राजक्ताचे वर्णन वाचून मला जाणवलं की, आई-बाबांनी माझं नाव "प्राजक्ता" का ठेवलं असेल.. कदाचित त्यांना ही परसातल्या "प्राजक्ता"ने भुरळ घातली असेल.. हाहाहा...!
- प्राजक्ता (प्राजक्त प्रेमी)