प्राजु,

दि. २८-११-२००६

      मी कामात मग्न होतो, अचानक एक बातमी येऊन थबकली, नेदरलेंड सरकारने विसाचे काही नियम बदलले असल्याने विसा देण्याची प्रोसेस काही काळापुरती स्थगित करण्यात आली होती, हे ऐकून मन एकदम उदास झाले, गेले आठवडाभर मी ह्या स्वप्नात होतो की ह्या वेळेचा नाताळ मी युरोपमधे साजरा करेन, आणि पुन्हा एकदा रटाळ जीवन सुरू झाले. 

असे त्यांनी लिहीले आहे. त्यांना २९-१२-२००६ रोजी मिळालेल्या पत्रात नेदरलेंड चा विसा मंजूर झाला आहे.

लेखनाची सुरूवात चांगली आहे. पण अपुरे वाटते. त्रोटक वाटते. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

सहमत!

- अनुपमा