रिव्हर्सडेल रोड वरुन नेहमीच जाणे होते पण तोच रस्ता तुमच्या नजरेतून बघायला छान वाटले!

तुम्ही लिहीलेल्या लेखानंतर मस्तच पाऊस झाला. त्यादिवशी मीपण ट्राम ने जायचे ठरवले पण त्या दिवशी ऑफिसमध्ये ड्रिंक्स नव्हती हो!

लेखामुळे प्रभावित होऊन हा प्रयोग करुन पहाण्याची प्रेरणा मनात जागी झाली आहे! जर एखादी व्यक्ति मनापासुन ट्रामला "अच्छा" करताना दिसलीच तर आपली भेट होईलच! :)

अनुपमानिनाद