अमेरिकेत पण B &B याप्रकारची सुविधा उत्तम आहे. विशेषत: नायगाऱामधे मला ह्याचा खूप चांगला अनुभव आला.

अमेरिकेत मोठ्या शहरात पण ह्या सोयी आहेत. ईंटरनेट वापरून आपण ते Booking करू शकलो.

प्रसाद