भविष्यात तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे जगात फारच कमी भाषा वापरल्या जातिल. प्रादेशिक भाषा टिकणे जवळ जवळ अशक्य आहे. त्यामुळे या बाबतित जास्त काही करता येणार नाहि. प्रत्येक भाषा तिच्या वापकर्त्यांना वाटॅल तितके दिवस जिवंत राहिल.
'असल्या' (जनजाग्रुती सोडुन) काही उपद्व्यापांचा काहिही उपयोग नाही आणि गरजही नाही...