पेठकर,

आपल्या बारीक निरीक्षणशक्तीची आणि अभ्यासाची दाद द्यावीशी वाटते. कावळा ह्या पक्ष्याचे अनेक बारकावे आपण सुंदर रीतीने टिपले आहेत.

आपला
(काकप्रेमी) प्रवासी