साक्षात मधुबाला तिकडे पडद्यावर 'गुजरा हुवा ज़माना' गातांना ज्याला तिच्या आजूबाजूचे उंट दिसले, त्याला अशी शिक्षा करा: व्ही. शांतारामांचा 'झनक झनक पायल बाजे' दाखवा. संध्यामध्ये रमेल तो बहुधा!