एक जुडी मुळ्याची म्हणजे ज्यात ४-५ कोवळे सफ़ेद लहानसर मुळे व त्याला वरती खूपशी पाने असतात ती घ्यावी. किन्वा नगावर घ्यायचे असतील तर वरील प्रमाणासाठी दोन कोवळे मोठेसे मुळे घ्यावे पानासकट.