वा अजबराव,

मनात गाणे म्हणतो, कविता रचतो मी
आनंदाने पुन: बहरते माझे मन... सुंदर!

कमाल आहे 'अजब' मनाची खरोखरी
हा मिसरा आणि मक्ताही आवडला.

- कुमार