मला इकडे दुकानात कॉफी प्यायला जीवावरच येते. आधी कप लहान त्यात तो मोठ्या तोंडाचा, आणि त्यात कोमट कॉफि.. छ्या !! मला आठवते..भारतात कुठेही हॉटेलात कॉफि मागवताना मी कडक गरम पाहिजे असे बजावत असे. जर्मन मध्ये कडक गरम ला काय म्हणावे ते आता विचरुन घेतले पाहिजे ..
त्या किआंटी ला आम्ही शिआंटी अथवा चिआंटी म्हणत आलो आहोत. त्याचा इटालिअन उच्चार आताच समजला.
--लिखाळ.