लेखाचा उत्तरार्ध जास्त आवडला.
मग याने बस च्या तिकिटावर गाणं लिहून काढलं, अस काही गाजलंय यार...’जणू काही ते गाणं तिकिटावर लिहिल्यामुळेच गाजलेलं असतं आणि हा इतिहास माहीत असल्याखेरीज त्या गाण्याचा अर्थ समजणार नसतो! पण या रसिकांचे रसग्रहण इतके आकंठ झालेले असते की कधी कोण सापडतोय आणि कधी मी माझ्या रसाची पिंक टाकतोय.

हा हा हा! जबरा!

अशी काही वाक्ये हसवून गेली.